आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

फलटण:-आई प्रतिष्ठानचे जिल्हास्तरीय आई सन्मान पुरस्कार जाहीर – जयश्री तांबे.

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

RPS STAR NEWS

आई प्रतिष्ठानचे जिल्हास्तरीय आई सन्मान पुरस्कार जाहीर – जयश्री तांबे.

आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकर आयोजित जिल्हास्तरीय आई सन्मान पुरस्कार 2024 व राज्यस्तरीय आई प्रतिष्ठान वाचन प्रेरणा पुरस्कार जाहीर झाले असून लवकरच कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार असल्याचे संस्थेचे सचिव सौ.जयश्री तांबे यांनी सांगितले.

जिल्हास्तरीय आई सन्मान पुरस्कार 2024 निवड झालेली यादी पुढीलप्रमाणे ,विकास सुरेश शिंदे पत्रकार, अतुल जगन्नाथ कुंभार पोलीस,डॉ. किरण प्रदीप तारकर वैद्यकीय अधिकारी, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम उपजिल्हा रुग्णालय फलटण . उषा नाथबुवा तरटे अंगणवाडी सेविका, हरिदास सदाशिव जगदाळेवारकरी संप्रदाय, नागेश मधुकर पाठक प्राचार्य,सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूल व जुनिअर कॉलेज फलटण, समीर मोहन गावडे प्राचार्य, रॉयल इंग्लिश स्कूल जावली, प्रज्ञा अनंत काकडे मुख्याध्यापिका, स्वर्गीय शिलादेवी शरदकुमार दोशी प्राथमिक विद्यामंदिर कोळकी, जनार्दन शंकर पवार क्रीडाशिक्षक ,सर लष्कर श्रीमंत बाबाराजे खर्डेकर हनुमंतवाडी,प्रा.विजयकुमार मोतीराम निंबाळकर इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी, श्री मारुतराव कृष्णाजी माने कनिष्ठ माध्यमिक विद्यालय देऊर, विद्या दिलीप शिंदे वरिष्ठ मुख्याध्यापिका, निंबळक ,अमोल शिवाजी माने प्राथमिक शाळा विठ्ठलवाडी (कवठे) वाई,संजय धोंडीबा संकपाळ प्राथमिक शाळा वेंगळे वरचीवाडी महाबळेश्वर, नितीन आत्माराम जाधव पदवीधर शिक्षक प्राथमिक शाळा आलेवाडी तालुका जावली, राजेंद्र रघुनाथ बोबडे प्राथमिक शाळा कासानी ( पोस्ट रोहोट)तालुका सातारा,वर्षा विजय ससाणे( नेवसे)प्राथमिक शाळा कवठे खंडाळा,रामचंद्र पोपट घाडगे प्राथमिक शाळा कामठी पोपळकरवाडी खटाव,विद्या संतोष लेंभे प्राथमिक शाळा सोनके तालुका कोरेगाव,लीना शंकर वैद्य प्राथमिक शाळा पवारमळा (चरेगाव) कराड, मनोजकुमार मारुती कोरडे प्राथमिक शाळा बाजे मारुल तालुका पाटण, शुभांगी पंकज बोबडे प्राथमिक शाळा दरावस्ती( टाकेवाडी) तालुका माण,छाया शहाजी जाधव प्राथमिक शाळा फडतरवाडी ,विजयकुमार ज्ञानदेव नाळे प्राथमिक शाळा मांगोबामाळ निंबळक ,वैशाली हिम्मत जगताप प्राथमिक शाळा जननीमळा गिरवी, विकास बबन भुजबळ प्राथमिक शाळा सोमंथळी, तानाजी धोंडीराम कुलाळ प्राथमिक शाळा कुलाळवस्ती, शितल विजय रिटे प्राथमिक शाळा कोऱ्हाळे,

वरील मान्यवरांना जिल्हास्तरीय आई सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असून पुरस्काराचे स्वरूप मानाचा फेटा,सन्मानचिन्ह, सन्मानपत्र,पुस्तक असे राहणार आहे.

सदर निवडीबद्दल सर्वांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button