खटाव:-(मायणी)- छत्रपती शिवाजी महाराज’,; एक युगप्रवर्तक सेनानी या ग्रंथाचा 19 ऑगस्ट रोजी प्रकाशन सोहळा होणार संपन्न.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके राष्ट्रीय संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके राष्ट्रीय संघटक
RPS STAR NEWS
छत्रपती शिवाजी महाराज’,; एक युगप्रवर्तक सेनानी या ग्रंथाचा 19 ऑगस्ट रोजी प्रकाशन सोहळा संपन्न होणार.
मायणी प्रतिनिधी__प्राचार्य रमणलाल शहा लिखित छत्रपती शिवाजी महाराज,! एक युवक प्रवर्तक सेनानी या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ 19 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक सभागृह सातारा येथे होणार असल्याची माहिती निमंत्रक रोहित शहा व नितीन शहा यांनी दिली या कार्यक्रमास विशेष प्रतिनिधी म्हणून खासदार उदयनराजे भोसले; आमदार शिवेंद्रराजे भोसले ‘रामराजे नाईक निंबाळकर ‘श्रीनिवास पाटील माजी खासदार :आमदार बाळासाहेब पाटील’ ”चंद्रकांत दळवी उपसचिव महाराष्ट्र राज्य ‘डॉक्टर दिगंबर शिर्के कुलगुरू शिवाजी विद्यापीठ ‘जितेंद्र डुडी जिल्हाधिकारी सातारा ‘समीर शेख जिल्हा पोलीस अधिकार अधीक्षक सातारा ‘श्रीमती या शनी नागराजन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा’ नितीन बानगुडे पाटील शिवसेना नेते ‘प्रताप गंगावणे चित्रपट लेखक ‘प्राचार्य यशवंत पाटणे ‘धैर्यशील कदम जिल्हा अध्यक्ष भाजपा’ चेतना माजगावकर सातारा एज्युकेशन सोसायटी चेअरमन’ राजेंद्र शेजवळ प्राचार्य लालबहादूर शास्त्री महाविद्यालय सातारा’ शिरीषचिटणीस महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ‘इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत यावेळी सहाशे रुपये किमतीचा ग्रंथ फक्त शंभर रुपयात देण्यात येणार आहे ही सवलत त्यादिवशी मर्यादित आहे अशी माहिती रोहित शहा व नितीन शहा यांनी दिली.