आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राहाता – न्यू इंग्लिश स्कूल कनकुरी शाळेत विविध कार्यक्रमांनी स्वातंत्र्य दिन साजरा.

पत्रकार वसंत काळे अहमदनगर जिल्हा सचिव 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार वसंत काळे अहमदनगर जिल्हा सचिव

RPS STAR NEWS

राहाता – न्यू इंग्लिश स्कूल कनकुरी शाळेत विविध कार्यक्रमांनी स्वातंत्र्य दिन साजरा.

राहाता प्रतिनिधी – न्यू इंग्लिश स्कूल कनकुरी या शाळेत अनेक विविध कार्यक्रम साजरे करून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. झेंडा वंदन, आकर्षक रांगोळी, देशभक्तीपर गीते, लहान मुलांची मनाला चटका लावणारी भाषणे, शाळेच्या संस्थापिका सौ. लताताई डांगे, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, व इतर कार्यक्रमासाठी हजर असलेले अतिथी या सर्वांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहत खूप उत्साहाने स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.कनकुरी येथील न्यू इंग्लिश स्कूल ही शाळा पूर्वीपासूनच आपल्या शाळेच्या शिस्तप्रिय व्यवस्थेसाठी आणि मुलांना योग्य शिक्षण देण्यासाठी म्हणून राहाता तालुक्यातील एक नावाजलेली शाळा म्हणून ओळखली जाते. आजही या शाळेत जर माजी विद्यार्थी कधी गेले तर शिक्षकांची शिकवण्याची पद्धत आणि शिक्षकांचा मार व शाळेच्या संस्थापिका लताताई डांगे यांचा मुलांवरील वचक आजही आठवल्याशिवाय राहत नाही.अशा या शाळेत मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button