ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सामाजिक युवा कार्यकर्ते विशाल केदारी यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन.

प्रतिनिधी:- धर्मेंद्र ठाकर मावळ:-9960044802

सामाजिक युवा कार्यकर्ते विशाल केदारी यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन

आज दिनांक 26/07/2022 रोजी ठीक सकाळी 11 वाजता वाकसई गावचे सामाजिक युवा कार्यकर्ते विशाल केदारी यांचे पवना हॉस्पिटल मध्ये उपचारादरम्यान अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांचा पाठीमागे आई वडील भाऊ बहिण बायको आणी एक लहान मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. मावळ तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस चे अध्यक्ष आणि जगतगुरु संत तुकाराम पत संस्थेचे अध्यक्ष अमोल केदारी यांचे ते लहान भाऊ होत.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

2 Comments

  1. रोज घडणाऱ्या घटना माहीत
    लोकांना पर्यंत पोहचण्याचे उत्तम माध्यम आहे.
    आमचे ठाकर सर उत्तम रित्या काम करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button