श्रीरामपूर:-कुत्रा चावल्यास ग्रामपंचायतीला दयावी लागणार भरपाई भटकी कुत्री नियंत्रणासाठी पंचायतराज खात्याकडुन जिल्हा पंचायतीला आदेश.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
कुत्रा चावल्यास ग्राम पंचायतीने धावी लागणार भरपाई
भटकी कुत्री नियंत्रणासाठी पंचायतराज खात्याकडुन जिल्हा पंचायतीला आदेश.
श्रीरामपुर ( RPS स्टार न्युज प्रातिनिधी ) ग्राम पंचायतीच्या व्यक्तीमध्ये भटक्या कुत्राचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे यामुळे ग्रामीन भागातही भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असून नसबंदी करण्यासाठी तालुकास्तरीय समितीची रचना करून कुत्र्याच्या पैदाशीवर नियंत्रण ठेवण्याची सुचना करण्यात आली आहे . तर कुत्रा चावल्यास उपचार खर्च व कुत्रा चावून एखादी व्यक्ती मरण पावल्यास त्याची भरपाई ग्राम पंचायतीने धावी लागणार आहे असा आदेश पंचायत राज खात्याकडून जिल्हा पंचायतीला वजवण्यात आला आहे शहरासह ग्रामीन भागांमध्येही भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे त्यामुळे नगरपालिका व महानगपालिका च्या व्याक्तीमधे भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्यात येत आहे यासाठी निविदा मागवुन बंदोबस्त केला जात आहे . मात्र ग्रामीण भागामध्ये ग्राम पंचायतीच्या व व्याक्तीत भटक्या कुत्र्यांची संख्या मोठया प्रमाणात वाढल्याने नागरिकांना यांचा त्रास सहन करावा लागत आहे यावर नियंत्रन मिळविण्यासाठी पंचायतराज खात्याकडून मार्ग सुची जारी करण्यात आले आहे तालुकास्तरीय समिती ची रचना करून प्रशासकीय व आर्थिक जबाबदारी स्वीकारून यांची अंमलबजावणी करण्याची सुचना करण्यात आली आहे महानगर पालिकेच्या व्याक्तीमध्ये राबविण्यात येणाऱ्या नसबंदी मोहिमेप्रमाणेच ग्राम पंचायत व्यक्ती मध्ये तालुका पंचायतीकडुन अशाप्रकारे मोहीम राबविण्यासाठी कार्यवाही करण्याची सुचना करण्यात आली आहे भटक्या कुत्र्यां कहुन हल्ला करण्यात आल्यानंतर जखमींना उपचार खर्च भरपाई तसेच मृत झाल्यास मरणोत्तर भरपाई देण्याची तरतुद या आदेशात करण्यात आली आहे प्रत्येक तालुका पंचायत कार्यालयात भटकी कुत्री नियंत्रण केंद्र निर्माण करावे त्यासाठी आवश्यक असणाऱ्या साधनसामग्रीची व्यवस्था उपलब्ध करून ठेवण्यात यावी . ग्राम पंचायतीने आपल्या व्याप्तीही भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी शुल्क भरून तालुकास्तरीय केंद्राचे मदत घ्यावी प्रत्येक तालुक्यातील भटक्या कुत्र्यांची गणती पशु संगोपन खाते च्या माध्यमातून करण्यात यावी भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रणासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी जाणुन घ्यावी . अशी सुचना या आदेशा तुन करण्यात आली आहे
कुत्रा चावल्याने मृत्यू झाल्यास १ लाखाची भरपाई …
भटक्या कुत्रा ने चावल्यानंतर १ दात लागल्यास २ हजार भरपाई व १ हजार रुपये वैद्यकीय खर्च ‘ गंभीर दुखापत झाल्यास 3 हजार रुपये भरपाई व २ हजार रुपये वैद्यकीय खर्च ‘ कुत्र्याच्या हल्ल्यात मृत्यू पावल्यास लहान मुलांसाठी ५० हजार ‘ प्रौढांसाठी १ लाख भरपाई
अंत्या क्रियेसाठी ५ हजार रुपये खर्च व वैधकीय खर्च देण्याची तरतूद या आदेशात करण्यात आली आहे