ताज्या घडामोडी

वाई:-भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी निमित्त किसनवीर चौक वाई येथे अटलजींच्या प्रतिमेचे पूजन.

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

RPS STAR NEWS

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी निमित्त किसनवीर चौक वाई येथे अटलजींच्या प्रतिमेचे पूजन.

 

आज दिनांक 25 डिसेंबर 2024 रोजी माननीय भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी निमित्त किसनवीर चौक वाई येथे सायंकाळी ठीक साडे सहा वाजता अटलजींच्या प्रतिमेचे पूजन वाईतील प्रथीतयश डॉक्टर देशपांडे यांचे हस्ते अटलजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. त्याचबरोबर त्यांच्या शंभराव्या जयंती निमित्त *उपस्थित सर्व भाजप कार्यकर्त्यांच्या हस्ते १०० पणत्या प्रज्वलित करून* त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. त्याचबरोबर श्री. बोपर्डीकर साहेब यांनी अटलजींच्या कवितांचे वाचन केले. शहर अध्यक्ष विजय ढेकाणे यांनी सूत्रसंचालन केले.उपाध्यक्ष अमित वनारसे यांनी आभार मानले. प्रतिमेच्या समोर असलेली सुरेख रांगोळी सौ. श्रुती ताई मुळे यांनी अप्रतिम पणे रेखाटली. उपस्थित सर्वांनी अटलजींच्या प्रतिमेला नमस्कार करून त्यांना अभिवादन केले. या प्रसंगी सरचिटणीस प्रशांत नागपूरकर, उपाध्यक्ष विकास जाधव, काशिनाथजी शेलार, अजितदादा वनारसे, चंद्रशेखर वनारसे, यशवंत जी लेले, गणेश जायगुडे, सुनील साठे, अनिल महांगडे, केदार राजपूत, दीपक जाधव, आबा वनारसे, प्रमोद भिसे, रुपाली ताई वनारसे, सारिका ताई गवते, भारती ताई कुलकर्णी, श्वेता वैराट, स्नेहाताई थिटे, समृद्धी गोरे व कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांच्या सहभागामुळे कार्यक्रम अतिशय सुंदर झाला. सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानन्यात आले.वाई शहराध्यक्ष श्री विजय ढेकाणे वाई शहर सरचिटणीस श्री प्रशांत नागपूरकर   ई.मान्यवर उपस्थित होते.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button