क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र
पुणे:- पिंपरी चिंचवड, पुणे येथे उषा स्टेट लेव्हल मर्दानी खेळ स्पर्धा २०२४ चे आयोजन.
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष
दि. १४ जानेवारी २०२४
रविवार रोजी पिंपरी चिंचवड, पुणे येथे उषा स्टेट लेव्हल मर्दानी खेळ स्पर्धा २०२४ चे आयोजन करण्यात आले होते…या स्पर्धेमध्ये छावा प्रतिष्ठान, शिवकालीन युद्धकला दांडपट्टा, नवी मुंबई या टीममधील मर्दमावळ्यांनी आणि रणराघिणींनी शिवकालीन मर्दानी खेळाचे चित्तथरारक प्रात्यक्षिकाचे सादरीकरण केले…. या टीमला उत्कृष्ट टीम घोषित करून छावा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष वस्ताद अमित गडांकुश सर यांना मर्दानी खेळाची मानाची ढाल देऊन सन्मानित करण्यात आले….
छावा प्रतिष्ठान
शिवकालीन युद्धकला दांडपट्टा
संस्थापक अध्यक्ष वस्ताद अमित गडांकुश सर
नवी मुंबई, महाराष्ट्र राज्य
*संपर्क* – 9819289579, 8828481513, 9892772424