सातारा :- 21 जानेवारी रोजी ज्योतिष पदवीदान समारंभ; व ज्योतिष व्याख्यानमालेचे आयोजन.
ज्येष्ठ पत्रकार प्रा. दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा. दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक
21 जानेवारी रोजी ज्योतिष पदवीदान समारंभ; व ज्योतिष व्याख्यानमालेचे आयोजन.
मायणी प्रतिनिधी___ज्योतीष क्षेत्रात अल्पावधीत नावलौकिक मिळवलेल्या संजीवनी ज्योतिष ज्ञान प्रसारक मंडळ सातारा, संचलित गुरुकुल ज्योतिष ज्ञानपीठ आयोजित दिनांक 21 रोजी रविवारी ज्योतिष पदवीदान समारंभ व ज्योतिष व्याख्यानमालेचे आयोजन केले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर विकास खिलारे यांनी दिली अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की ज्योतिष अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या ज्योतिर्विद्या वाचस्पती, तीस विशारद, पंडित या पदवीने सन्मानित करण्यात येणार आहे तसेच यावेळी ज्योतिष व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून गुरु श्री प्रिया मालवणकर__ज्योतिष शास्त्र उपासना दोन सौ सुनीता साने—टॅरो कार्ड,-तीन श्री मनोज देशपांडे–अंक ज्योतिष चार शरद पायगुडे डाऊझिंग अशी अभ्यासपूर्ण व्याख्याने होणार आहेत तसेच पद विधान समारंभाचे प्रमुख पाहुणे__माननीय दीपक प्रभावळकर, दैनिक तरुण भारत सातारा अध्यक्ष_वेदमूर्ती मोहन शास्त्री पूर्णपात्रे प्रमुख उपस्थिती गुरु श्री प्रिया मालवणकर, संचालक_डॉक्टर विकास खिलारे सातारा याप्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा संजीवनी कार्य गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे यामध्ये एक एडवोकेट रजनी गाडे प्रसिद्ध वकील, व विधी तज्ञ दोन सौ विद्या कासकर, उद्योजिका -तीन प्राध्यापक दिलीप पुस्तके ज्येष्ठ पत्रकार व ज्योतिष तज्ञ तरी आजी-माजी विद्यार्थी ज्योतिष प्रेमी ज्योतिष तज्ञ व हितचिंतक आणि हॉटेल प्राईड येथे दुपारी एक वाजता उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष डॉक्टर विकास खिलारे यांनी केले