आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मायणी:-लक्ष्मण थोरात सर यांची स्काऊट गाईडच्या आर ओ टी पदी निवड.

ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलिप पुस्तके सातारा

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

लक्ष्मण थोरात सर यांची स्काऊट गाईडच्या आर ओ टी पदी निवड.

ज्येष्ठ पत्रकार प्रा. दिलिप पुस्तके

मायणी प्रतिनिधी—जयराम स्वामी विद्या मंदिर वडगाव जयराम स्वामी येथील सेवानिवृत्त शिक्षक व उत्कृष्ट स्काऊट मास्टर लक्ष्मण निवृत्ती थोरात एल टी एस यांची स्काऊट व गाईडच्या आरओटीपदी निवड झाल्याने समाधानाचे वातावरण पसरले आहे. सेवानिवृत्तीनंतर अनेक शिक्षक सेवानिवृत्तीचे आयुष्य जगत असतात आपल्या मुलांच्या रमत असतात परंतु सेवानिवृत्ती होऊन 14 वर्षे झाली तरी लक्ष्मण थोरात हे सातारा जिल्ह्यात व महाराष्ट्रात स्काऊट गाईड ट्रेनर म्हणून काम करीत आहेत सतत कार्यरत असल्याने त्यांची निवड राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्र पंचमढी येथे होणाऱ्या आरटीओ प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे लवकरच ते 21 मार्च ते 23 मार्च दरम्यान पंचमढी येथे रवाना होणार आहेत त्यांच्या निवडीबद्दल प्राचार्य जयवंतराव घारगे, पर्यवेक्षक सुनील पुजारी, हुतात्मा मंडळाचे चेअरमन डॉक्टर विकास घारगे स्काऊट गाईड जिल्हा संघटक राठोड सर, गाईड विभागाचे प्रमुख भोळी मॅडम, खाडे सर तसेच अनेकांनी त्यांच्या कार्याबद्दल अभिनंदन केले.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button