कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
श्रीरामपूर:-गांधी पुतळा चौकात शेतकऱ्यांचे भव्य आत्मक्लेष आंदोलन …
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

गांधी पुतळा चौकात शेतकऱ्यांचे भव्य आत्मक्लेष आंदोलन …

तालुका प्रतिनिधी संजय पगारे
श्रीरामपुर / माळेवाडी ( RPs स्टार न्युज प्रतिनिधी ) श्रीरामपुर शहरातील मेन रोड गांधी पुतळा चौकामध्ये शेतकरी संघटनेच्या वतीने आकारिपडीत शेतकऱ्यांनी आज दिनांक २० मार्च २०२६ रोजी सकाळी भव्य आत्मक्लेष आंदोलन केले
दरम्यान नऊ गावातील आकारीपडीत शेतकऱ्यांच्या जामिनी परत देण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मुख्य मागणी या आंदोलनामध्ये करण्यात आली आंदोलनात शेतकरी संघटनेचे ॲड अजित काळे यांच्यासह नऊ गावातील शेतकरी बंधू – भगिनी उपस्थित होते




