कल्याण:-डोंबिवली येथे मा.खासदार श्रीकांत शिंदे यांच्या अंतर्गत खासदार क्रीडासंग्राम याचे आयोजन.
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष
कल्याण:-डोंबिवली येथे मा.खासदार श्रीकांत शिंदे यांच्या अंतर्गत खासदार क्रीडासंग्राम याचे आयोजन.
दि. १२ फेब्रुवारी २०२४, सोमवार रोजी डोंबिवली येथे मा.खासदार श्रीकांत शिंदे यांच्या अंतर्गत खासदार क्रीडासंग्राम याचे आयोजन करण्यात आले होते…….मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मा. खासदार श्रीकांत शिंदे व अभिनेते कुशल बद्रिके यांच्या उपस्थितीत शिवकालीन मर्दानी खेळाचे(लाठी-काठी, दांडपट्टा, तलवारबाजी इ.) चे चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर करत असताना छावा प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष वस्ताद अमित गडांकुश सर व त्यांचे मर्द मावळे आणि रणराघिणी….
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. एकनाथ जी शिंदे साहेबांनी वस्ताद अमित गडांकुश सर यांचे दोन्ही हातातील दांडपट्याचे प्रात्यक्षिक पाहुन त्यांचे विशेष कौतुक केले…..व त्यांच्या भाषणामध्ये देखील त्यांनी मर्दानी खेळाचा उल्लेख केला…व शुभेच्छा दिल्या.
छावा प्रतिष्ठान
शिवकालीन युद्धकला दांडपट्टा
संस्थापक अध्यक्ष वस्ताद अमित गडांकुश सर
नवी मुंबई, अपशिंगे मिलेट्री, सातारा महाराष्ट्र राज्य
संपर्क – 9819289579, 8828481513, 9892772424