ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

श्रीरामपूर:-श्रीरामपुरात जनतेतुनच नगराध्यक्ष तसेच 03 जणांचा एक प्रभाग ……

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

श्रीरामपुरात जनतेतुनच नगराध्यक्ष तसेच 03 जणांचा एक प्रभाग ……

 

श्रीरामपूर ( Rps स्टार न्युज ) श्रीरामपूर नगरपालिकेची मुदत संपुन सुमारे दोन वर्षे होवुन गेली असून मुख्याधिकारी गणेश शिंदे हे अतिशय जबाबदारीने पालिकेचा कारभार हाकत आहे

आता पालिकेची निवडणुक कधी होणार याची चर्चा अनेक चर्चा अनेक महिन्यांपासून सुरू होती मात्र लोकसभा निवडणूक झाल्यानंतरच एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात अथवा मे च्या पहिल्या आठवड्यात श्रीरामपूर नगरपालिकेची निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त होत असून काल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुन्हा उपस्थितीत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुन्हा नगरपालिकांसाठी 03 जनांचा एक प्रभाग याला मंजुरी देण्यात आली तर जनतेतुन नगराध्यक्ष निवडुन देण्याचा कार्यक्रम जैसे थे ठेवण्यात आला त्यामुळे आता श्रीरामपुर नगरपालिकेची एप्रिल आथवा मे मध्ये होणाऱ्या निवडुकीसाठी तीन जणांचा एक प्रभाग व जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार हे निश्चित झाले असुन मागील पंच वार्षिक निवडणुकीत जनतेतुन लोकनियुक्त नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी ऐतिहासिक विजय मिळवीत कॉंग्रेसच्या श्रीमती राजश्री ससाने यांचा दारुण पराभव केला होता .

आता राजकीय गणिते बदलली असली तरी नगराध्यक्ष पद खुले राहते का आरक्षित ? यावर बरेच राजकीय गणित अवलंबुन राहणार आहे . एकंदम आता लोकसभेच्या निवडणुकीतच पालकेचाही प्रचार होणार हे नक्की

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button