ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वैजापूर :-माननीय बाळासाहेब सरोदे आणि अलकाताई सरोदे यांचा वाढदिवस धुमधडाक्यात.
प्रतिनिधि :- केशव पवार वैजापूर

RPS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन आणि RPS स्टार न्यूज वैजापुर तालुका संघटक बाळासाहेब सरोदे औरंगाबाद जिल्हा महिला संघटक अलका सरोदे यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त यावेळी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी वैजापुर तालुका पत्रकार केशव पवार, बाळासाहेब त्रिभुवन, वैजापूर महिला तालुका अध्यक्ष प्रीती ताई थोरात, रेखाताई कदम, गजानन मगर तालुका क्राईम रिपोर्टर वैजापूर सुदामवाडी पत्रकार विजय माळी सर्वांनी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या शेवटी वैजापूर तालुका संघटक बाळासाहेब सरोदे व औरंगाबाद महिला संघटक अलकाताई सरोदे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.