फलटण :-सामाजिक कार्यकर्ते पै. पप्पूभाई शेख यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर.
प्रतिनिधी:- समीरखान पठाण फलटण :-9766685375

सामाजिक कार्यकर्ते पै. पप्पूभाई शेख यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर.
फलटण प्रतिनिधी /समीर पठाण
आपला वाढदिवस एक सामाजिक उपक्रम करून , त्यातून लोकांची लोकसेवा , आशिर्वाद घेऊन करणारे सामाजिक कार्यकर्ते पै. पप्पूभाई शेख यांनी भव्य रक्तदान शिबीर घेऊन एक प्रकारे सामाजिक उपक्रम केला आहे . त्यासाठी त्यांनी जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान शिबीर उपस्थित राहुन आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरवले आहे. रक्तदान शिबीराचे स्थळ नवलबाई मंगळ कार्यालय फलटण येथे गुरुवारी दि .१८ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ९ ते साय.५ पयऀत जास्तीत जास्त लोकांनी येण्याचे आवाहन पै.पप्पूभाई शेख यांनी केले आहे.
यासाठी प्रमुख उपस्थिती मा.श्नीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (मा.अध्यक्ष ,जि.प सातारा )
मा.श्नीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (चेअरमन, कूषी उत्पन्न बाजार समिती फलटण )
मा.श्नीमंत
विश्वजीतराजे नाईक निंबाळकर ( सभापती . पंचायत समिती फलटण)
यांची उपस्थिती मध्ये भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले आहे . तसेच रक्तदात्यासाठी प्रोत्साहनपर आकर्षक भेटवस्तू ठेवलेल्या आहेत .व खास महीलांसाठी स्वतंत्र विभाग ठेवला आहे