ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुसेसावळी:-स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव निमित्त राहुल सावंत इंग्लिश मिडीयम स्कूल ने इयत्ता १०वी व १२ वी मध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभ साजरा.

प्रतिनिधी विनोद पाटील कराड:-9762274165

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

प्रतिनिधी विनोद पाटील कराड:-9762274165.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव निमित्त राहुल सावंत इंग्लिश मिडीयम स्कूल ने इयत्ता १०वी व १२ वी मध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभ साजरा.

राहुल सावंत इंग्लिश मिडीयम स्कूल पुसेसावळी ( थोरवेवाडी )ता.खटाव जि.सातारा. येथे देशाच्या अमृतमहोत्सव निमित्त शाळेमध्ये इयत्ता १०वी व १२वी मध्ये प्रथम आलेले फरहान अमीर मुलाणी (कळंबी )व करण संजय पवार ( पाचवड ) या विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
तसेच विद्यार्थ्यांनी विविध देशभक्ती पर गीते, नृत्य , लेझीम, व परेड साजरे केली.या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.मधुकर सावंत, उपाध्यक्ष श्री.जीवन सावंत, सेक्रेटरी सौ.अश्विनी सावंत मॅडम व शाळेचे पालक समिती सदस्य हजर होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाळेच्या विद्यार्थ्यांनी केले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री.हेमंत जाधव सर,सुपरवायझर. सौ.कविता कदम व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button