शिर्डी:-पत्रकार राजकुमार इकडे यांना महाराष्ट्र गुण गौरव पुरस्कार२०२६ जाहीर.
संपादक प्रल्हाद चव्हाण - 8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION & RPS STAR NEWS – NATIONAL PRESIDENT & EDITOR MR. PRALHAD CHAVAN – 8208717483

शिर्डी:-पत्रकार राजकुमार इकडे यांना महाराष्ट्र गुण गौरव पुरस्कार२०२६ जाहीर.

दि,७ पारनेर सामाजिक ,पत्रकारीता व जनजागृती क्षेत्रातील गेली १५ वर्षाच्या कालखंडातत उल्लेखनिय योगदानाबद्दल पत्रकार राजकुमार इकडे रा,राजणगाव रोड,ता,पारनेर,जि. अहिल्यानगर यांची , बी,द चेंज फाउंडेशन तर्फे दिल्या जाणार्या महाराष्ट्र गुण गौरव पुरस्कार २०२६ साठी निवड करण्यात आली,
पत्रकारीतेच्या माध्यमातुन समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडणे ,जनहिताच्या विषयावर सातत्याने लेखन करणे ,तसेच समाजीक बांधिलकी जपत केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.त्यांच्या कार्यामुळे समाजात सकारात्मक परीवर्तनासाठी प्रेरणा निर्माण होत आसल्याची भावना संस्थेने व्यक्त केली आहे.
रविवार दि.६ सप्टेबर २०२६ रोजी शिर्डी येथे होणार्या भव्य पुरस्कार सोहळ्यात त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.पुरस्कारामध्ये ट्राॅफी,प्रमाणपत्र ,सन्मानचिन्ह,विशेष भेट वस्तु ,तसेच परंपारीक पध्दतीने महाराष्ट्रियन फेटा प्रदान करण्यात येणार आहे,
बी द ,चेंज फाउडेशन चे अध्यक्ष अभिषेक तुपे यांनी पाठवलेल्या निमंत्रन पत्राद्वारे राजकुमार इकडे यांना पुरस्कारासाठी निवड झाल्याची माहीती दिली आहे.त्यांच्या निवडी बद्दल पत्रकार,सामाजीक ,राजकिय व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडुन त्यांचे अभिंनदन करण्यात येत आहे,




