आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीरामपूर:-नशिकच्या तेवीस अधिकारी अंमलदारांना ‘ पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह ‘ जाहीर.

पत्रकार संजय पगारे श्री रामपूर तालुकाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

नशिकच्या तेवीस अधिकारी अंमलदारांना ‘ पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह ‘ जाहीर.

श्रीरामपुर / माळेवाडी ( RpS स्टार न्युज प्रतिनिधी ) महाराष्ट्र पोलीस दलात उत्यंत मानाचे समजले जाणारे ‘ पोलीस महासंचालय सन्मानचिन्ह – २०२५ ‘ नुकतेच जाहीर झाले असून ‘ यामध्ये नाशिकमधील २३ पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी बाजी मारली आहे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी २९ एप्रिल २०२६ रोजी या सन्मानचिन्हांची घोषणा केली

यात नाशिक शहर पोलीस दलातील दहा आणि सीआयडी विभागातील एका अधिकाऱ्याचा समावेश आहे या पुरस्कारामुळे नशिक पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून ‘ यामुळे पोलीस दलाचे मनोबल उंचावण्यास मदत होणार आहे
पद सन्मानचिन्ह प्राप्त अधिकारी ‘ अंमलदार

पोलीस निरीक्षक अशोक उमाजी शरमाळे , सोहन कनियन माछरे , तृप्ती दत्तात्रय सोनवणे , सचिन मुरलीधर खैरनार , संतोष बबनराव नरुटे
सहायक पोलीस निरीक्षक हेमंत सुभाष तोडकर
पोलीस उपनिरीक्षक संदीप रामराव पवार
सहायक उपनिरीक्षक संजय विठोबा सानप , दिलीप धोंडू भारते , दिनकर बाबूराव खैरनार ‘ सुनील खंडेराव कोकाटे
पोलीस निरीक्षक ( सीआयडी ) राजेंद्र धर्मा उशिरे ( गुन्हे अन्वेषण विभाग
ग्रामीण पोलीस दलतील यांचा गौरव
ग्रामीण पोलीस दलातून सोमनाथ बाजीराव ह्याळीज ( नियंत्रण कक्ष , मालेगाव ) , शरद पांडुरंग गांगुर्डे ( जातपडताळणी विभाग ) ‘ सचिन दिलीप धारणकर ( स्थानिक गुन्हे शाखा ) शांताराव पंढरीनाथ घुगे ( विमान सेवा , ओझर ) कैलास रामभाऊ खैरे ( चांदवड पोलीस ठाणे ) सतीष रामभाऊ जगताप ( स्थानिक गुन्हे शाखा ) दिनेश माधवराव पवार ( नियंत्रण कक्ष मालेगाव करुणा अनिल आहेर ( एएचटीयू ) नीलिमा माधवराव मोरे ( अर्ज शाखा ) प्रदीप श्रावण बहिरम ( सायबर पोलीस ठाणे ) रमेश वामनराव काकडे ( मोटर परिवहन विभाग ) या अमदाररांचा समावेश

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button