आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-वैराटगडावर वनवा लावणाऱ्या व्यक्तीवर कलम 304 अंतर्गत मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – लोकसेवक रूपेश भाऊ मिसाळ.

पत्रकार नित्यानंद मोरे वाई शहर प्रतिनिधी

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई:-वैराटगडावर वनवा लावणाऱ्या व्यक्तीवर कलम 304 अंतर्गत मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – लोकसेवक रूपेश भाऊ मिसाळ.

वाई प्रतिनिधी – नित्यानंद मोरे

सातारा वाई व्याजवाडी गावाजवळील वैराट गडाच्या हद्दीत सोमवार दिनांक ९ मार्च रोजी काही अज्ञात व्यक्तींनी वैराटगडावरती वनवा लावल्याने संपूर्ण वैराटगड वरती असलेले हिरवेगार झाडे झुडपे आणि त्या झाडांवरती असलेले पशुपक्षी हे पूर्णपणे जळून खाक झालेले आहेत आज वैरागड हा वेगवेगळ्या झाडाझुडपांनी हवागार दिसणारा ऐतिहासिक गड आहे आणि त्या गडाला वनवा लावल्याने गडावर असलेले सर्व पशुपक्षी जळून खाक झाले आहेत आज वैराट गडावरती रानडुक्कर, माकड, ससे तसेच पशुपक्षी, वेगवेगळ्या प्रकारचे कीटक हे मोठ्या प्रमाणे गडावरती असलेल्या जंगलामध्ये राहत आहे पण काल रात्री गडावरती वनवा लावल्याने सर्व पशु पक्षी गडावरती दिसण्याचे बंद झालेले आहेत हिरवागार असलेल्या गड आज संपूर्ण काळाभोर दिसू लागलेला आहे आणि त्यामुळे हे गडाचे सौंदर्य ज्या वनवा लावलेल्या विकृत प्रवृत्तीने केलेले आहे अशा व्यक्तींना लवकरात लवकर त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कलम 304 अंतर्गत मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा सदर वनवा कसा लागला या बद्दल चौकशी न झाल्यास आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर आमरण उपोषण करणार व त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल यावेळी मालुसरेवाडी चे ज्येष्ठ मार्गदर्शक नवनाथ मालुसरे प्रकाश मालुसरे सुनील निंबाळकर सागर कांबळे आशिष मालुसरे सुरज कांबळे व ग्रामस्थ उपस्थित होते

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button