ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
श्रीरामपूर:-उद्यापासून गणेशोउत्सवाच्या पर्वावर मराठ्यांचे वादळ मुंबईकडे रवाना होणार ….
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
उद्यापासून गणेशोउत्सवाच्या पर्वावर मराठ्यांचे वादळ मुंबईकडे रवाना होणार ….
श्रीरामपुर ( प्रतिनिधी ) बीड / मुंबई याबाबत सविस्तर माहिती अशी की . उद्यापासून राज्याचा सर्वांत मोठा उत्सव श्री गणेशोत्सव सुरु होत असून राज्यभर सार्वजनिक मंडळ व घरातील गणपतीच्या तयारीची लगबग सुरू आहे याच दरम्यान मराठा संघर्ष योध्दा श्री मनोज दादा जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लाखो मराठे ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मुंबईकडे कूच करणार आहेत . आरक्षण मिळाल्या शिवाय मुंबई सोडणार नाही असा प्रण त्यांनी घेतला आहे . देव देश धर्म परंपरा मानणाऱ्या मराठा समाजाला हिंदुत्ववादी सरकार न्याय देणार का असा प्रश्न सर्वांना पडला आहे.