आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कराड :-कालभैरव गणेश मंडळ कालगाव यांचे भव्य दिव्य सांस्कृतिक परंपरेने आरेवाडी वारकरी शिक्षण संस्था यांच्यामार्फत भव्य दिव्य गणेश दिंडी सोहळा.
पत्रकार सुशील कुमार पुजारी कराड

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
कालगाव – कालभैरव गणेश मंडळ सांस्कृतिक परंपरेने गणेशाचे आगमन केले संपन्न.
कराड :-कालभैरव गणेश मंडळ कालगाव यांचे भव्य दिव्य सांस्कृतिक परंपरेने आरेवाडी वारकरी शिक्षण संस्था यांच्यामार्फत भव्य दिव्य गणेश दिंडी सोहळा संपन्न झाला.
गणेशाचे आगमन मंगळवार दिनांक – २६/८/२०२५ विठ्ठल रुक्मिणी , संत तुकाराम महाराज, हनुमंत राया, राम लक्ष्मण सीता, कृष्ण अशी वेशभूषा करण्यात आली होती.तसेच शिंगवादक ई.मुळे दिंडी सोहळा आकर्षणाचा भाग ठरला. त्यामध्ये भाविक भक्त, महिला वर्ग ,तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. अशा पद्धतीने श्री गणेशाचे आगमन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.