क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र
खटाव:-चोराडे (ता.खटाव) येथील खेळाडू कु. सनी शांताराम पवार याची सातारा जिल्हा कबड्डी संघात निवड.
प्रतिनिधी सागर पिसाळ खटाव:-78754 11591

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण (8208717483)
चोराडे (ता.खटाव) येथील खेळाडू कु. सनी शांताराम पवार याची सातारा जिल्हा कबड्डी संघात निवड.
प्रतिनिधी (खटाव) :: स्व.माणिकरावजी गुट्टे क्रीडानगरी कोद्री रोड, गंगाखेड,परभणी येथे दि.03 ते 06 डिसेंबर 2022 दरम्यान 49 वी कुमार-कुमारी राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा होणार आहे..
या स्पर्धेसाठी सातारा जिल्हा कबड्डी संघात चोराडे येथील जय हनुमान कबड्डी क्लब चा खेळाडू *कु. सनी शांताराम पवार* या खेळाडूची निवड झाली आहे
या निवडीबद्दल त्याचे चोराडे ग्रामस्थ,व खेळाडू यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या…
प्रतिनिधी : सागर पिसाळ (7975411591)