आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
पारनेर:-कु.तंजीला, व बंधू कामरान शेख याची BAMS 20,26 cap Round 1 मध्ये निवड.
पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

पारनेर:-कु.तंजीला, व बंधू कामरान शेख याची BAMS
20,26 cap Round 1 मध्ये निवड.

पारनेर, सुपा( राजकुमार इकडे)
दि, 5 सुपा
आहिल्या नगर जिल्ह्यातील केडगाव येथील सिकंदर शेख यांचे दोन्ही मुलांनी जिल्हा परिषद शाळा केडगाव येथील शिक्षणास सुरुवात करून जिद्द आणि चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर आज ते दोघेही बी ए एम एस चा कोर्स साठी 20 26 कॅम्प राऊंड वन मध्ये निवड झाली आहे त्यांच्या निवडीमुळे केडगाव मध्ये व रांजणगाव मशीद येते त्यांच्या निवडीचे स्वागत करण्यात आले आहे त्यांच्या या शिक्षणासाठी व यशाचे खरे मानकरी त्यांचे शिक्षक गुरुवर्ग व त्यांचे मार्गदर्शक उद्योजक समीर आत्तार शाकीर आत्तार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे हे कुटुंबाचे मेडिकल क्षेत्रात पदार्पण झाल्याने त्यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे




