श्रीरामपुर तालुक्यातील वडाळा महादेव येथे शेतकरी संघटनेच्या शाखेचे उद्घाटन लोकनेते मा.अजित काळे यांच्या हस्ते संपन्न.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

श्रीरामपुर तालुक्यातील वडाळा महादेव येथे शेतकरी संघटनेच्या शाखेचे उद्घाटन लोकनेते माननीय अजित दादा काळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

श्रीरामपुर ( RPs स्टार न्युज प्रतिनिधी ) महादेव वडाळा येथे शेतकरी संघटनेच्या शाखेचे उद्घाटन लोकनेते माननीय अजित दादा काळेसाहेब राज्य उपाध्यक्ष शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते करण्यात आले वडाळा महादेव शाखेच्या वतीने अजित काळे साहेबांचा सत्कार करण्यात आला वडाळा महादेव शाखा संघटना टीम जालिंदर भोडगे बाबासाहेब भोडगे दीपक भोंडगे एकनाथ धोंडगे नंदू मेघळे तात्यासाहेब पवार मंगेश भाऊ शेलार मेजर प्रकाश भाऊ कोंडके देविदास भोंडगे कैलास भोंगळे भगवान खरात देविदास भोसले डॉक्टर सुनील जाधव सुनील गायकवाड या प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वडाळा महादेव येथे शाखा स्थापन करण्यात आली या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे प्रभारी व प्रवक्ते कार्यस साठे सर युवा तालुका अध्यक्ष शरद भाऊ असणे युवा शेतकरी नेते सचिन भाऊ वेताळ पशुवैद्यकीय जिल्हाध्यक्ष डॉ दादासाहेब आदिक जिल्हाध्यक्ष विठ्ठल नाना शेळके बेलपिंपळगाव जिल्हा परिषद गटाचे उमेदवार बंडोपंत चौगुले रंगजीत मगर खंडेराव सरोदे शेरकर काका भोकर चे अध्यक्ष शिवाजी राजे पठारे टाकळीभान चे अध्यक्ष सुजित भाऊ बोडखे सागर भाऊ गिरे नाईक सर अशोक भाऊ राऊत सुभाष नाना पवार उत्तम काका पवार भोकर ची माजी चेअरमन रेवन्नाथ भणगे अरविंद साळवे नितीन वेताळ केरू जाधव बाबासाहेब वेताळ बापू साहेब गोरे पाटील ज्येष्ठ वकील घोडे भाऊसाहेब प्रशांत कापसे कृष्णा यादव नवनाथ डोळस बोंडगे वस्तीचे शाखा अध्यक्ष रावसाहेब नाना धोंडगे वडाळा महादेवचे सरपंच सचिन भाऊ पवार गोरक्षनाथ वेताळ संदीप उघडे शेतकरी ज्येष्ठ नेते उघडे मामा अभिषेक वेताळ आदी मान्यवर उपस्थित होते आर्मी मध्ये उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल मेजर प्रकाश भोंडेंगे यांचा शेतकरी लोकनेते अजित काळे साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला जय जवान जय किसान जय शेतकरी संघटना




