ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीरामपूर:-(माळेवाडी)-वाकडी – चितळी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यामध्ये चिमुकला प्रथमेशचा दुर्दैवी अंत.

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

RPS STAR NEWS

वाकडी – चितळी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यामध्ये चिमुकला प्रथमेशचा दुर्दैवी अंत.

माळेवाडी ( RPs स्टार न्युज ) श्रीरामपुर तालुका पोलीस हद्दीत येणाऱ्या चितळी परिसरात काल रविवारी रात्री बिबट्याने एका 03 वर्षाच्या लहान मुलाच्या नरडीचा घोट घेवून बळी घेतला या प्रकाराने चितळीसह श्रीरामपुर व राहाता तालुक्यात एकच खळबळ उडाली असून पालक – नागरिकामध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे वन विभागाने आता मुलाचा बळी गेल्यावर पिंजरे लावण्याची धावपळ सुरू केली आहे अनेक वेळा वन विभागाला कळवूनही ते दुर्लक्ष करतात अशा नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत मयत मुलाचे नाव प्रथमेश मयुर वाघ असे असून त्याचे आई व नातेवाईकांनी घटनेनंतर प्रचंड हंबरडा फोडला आहे मागे लोनी परिसरात बिबट्याने लहान मुलाचा बळी घेतला होता ऐनतपूर वळदगाव शिवारात गायकवाड या तरुण शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला होता. याभागात पिंजरा लावा अशी मागणी आहे त्याकडे वन विभागाने दुर्लक्ष केले अशा तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button