ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
श्रीरामपूर:-श्रीरामपुर परिसरात पाहायला मिळाले धुकचं धुक ……
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
श्रीरामपुर परिसरात पाहायला मिळाले धुकचं धुक ……
श्रीरामपुर ( Rps स्टार न्युज प्रातिनिधी ) श्रीरामपुर शहर आणि ग्रामीन भागामध्ये आज दिनांक ११ जानेवारी 2024 रोजी सकाळी घुकचं धुकं पाहायला मिळाले. काल रात्रीपासुनच शहर व ग्रामीण भागात मधील आजुबाजूच्या गावांमध्ये हे धुकं येण्यास सुरुवात झाली होती . सकाळी तर १० – १५ फुटांवरील गाडी .माणुस दिसायला देखील मुश्किल झाले होते.
हवामान खात्याने दोन – तीन दिवस अवकाळी पावसाची सुचना दिली होती . त्याप्रमाणे काही प्रमाणात पाऊस देखील पडला . वातावरण बदलामुळे पाऊस व त्याबरोबरच प्रचंड प्रमाणात धुकं देखील पाहायला मिळत आहे.