ताज्या घडामोडी

मसूर:-कराड उत्तर मध्ये आमदार मनोज घोरपडे यांचा उद्या मसूर येथे जनता दरबार.

पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

RPS STAR NEWS

कराड उत्तर मध्ये आमदार मनोज घोरपडे यांचा उद्या मसूर येथे जनता दरबार.

 

मसूर ( कराड):- उद्या दिनांक01.01.2025 रोजी नववर्षा निमित्ताचे औचित्य साधून कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांनी जनता दरबाराचे मसूर येथे सकाळी 10 : 30 वाजता सिद्धेश मंगल कार्यालय मसूर येथे जनता दरबार आयोजित केले आहे.तरी कराड तालुक्यातील शासकीय, प्रशासकीय आरोग्य, वीज, महसूल तसेच कृषी कामासंबंधी काही समस्या असतील त्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना करण्यासाठी उपस्थित राहावे.असे आव्हान मनोज दादा घोरपडे जनसंपर्क कार्यालय यांच्याकडून करण्यात आले आहे.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button