ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

पनवेल:- राष्ट्रवादी काँग्रेस पनवेल महापालिका क्षेत्र कामोठे येथे भव्य पक्ष प्रवेश सोहळा संपन्न.

संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

पनवेल विधानसभेच्या वतीने पनवेल महापालिका क्षेत्र कामोठे येथे भव्य पक्ष प्रवेश सोहळा संपन्न.
—————————————
राष्ट्रवादी काँंग्रेस पार्टी, पनवेल विधानसभा अध्यक्ष डॉ प्रा.विजय चव्हाण याच्या वतीने खासदार सुनीलजी तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महापालिका क्षेत्र कामोठे येथे भव्य पक्ष प्रवेश सोहळा मा. प्रशांतभाऊ पाटील (सरचिटणीस-महाराष्ट्र प्रदेश रा.काँ.पा) यांच्या अध्यक्षतेखाली आणि डॉ प्रा.विजय चव्हाण अध्यक्ष पनवेल विधानसभा, श्री.हर्षलभाई गायकवाड जिल्हा सरचिटणीस -पनवेल शहर जिल्हा, श्री.चंद्रकांतदादा चंदनशिवे (जिल्हा सचिव – पनवेल शहर जिल्हा यांच्या आयोजनाने पार पडला.

सदर कार्यक्रमात मा.विकास निकम यांना पनवेल विधानसभा कार्याध्यक्षपद देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला मा.आश्विनी भोसले आणी मा. तृणाली निकम यांचाही गौरव करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हर्षलभाई गायकवाड आणि चंद्रकांतदादा चंदनशिवे यांचे मोलाचे योगदान आहे.हा कार्यक्रम पार पाडण्यात यांचा सिंहाचा वाटा होता.  कार्यक्रमामध्ये ललिता कैलास शिंदे पाटील पै.अक्षय कैलास शिंदे पाटील यांच्या सह भांजपाच्या पनवेल महापालिका क्षेत्रातील कार्यकर्त्यानी राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करुन उपस्थित मान्यवरांना आश्चर्याचा धक्का दिला याही पक्ष प्रवेशामध्ये मा.हर्षलभाई गायकवाड आणि चंद्रकांतदादा चंदनशिवे, महेशकुमार राऊत यांचा सिंहाचा वाटा होता. कार्यक्रमास सुरदासशेठ गोवारी सचिव महाराष्ट्र प्रदेश भावनाताई घाणेकर सरचिटणीस महिला महाराष्ट्र प्रदेश मा.श्री.सतिश पाटील जिल्हाध्यक्ष पनवेल शहर शिश्वदास कांबळे कार्याध्यक्ष पनवेल शहर जिल्हा.प्रमोद बागल युवक जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब लबडे जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ नागरिक स्वप्नील काटकर जिल्हाध्यक्ष पदवीधर अमित पडवळ जिल्हा सरचिटणीस , नितीन त्रिमुखे जिल्हा उपाध्यक्ष युवक मा.श्री. संजय नानावरे जिल्हा उपाध्यक्ष नागेश पवार जिल्हा उपाध्यक्ष राजु मुलानी जिल्हाध्यक्ष ओबीसी आनंद भंडारी जिल्हाध्यक्ष व्हिजेएनटीमा.सौ. अनुराधा रंगारी जिल्हा कार्याध्यक्ष महिल शहाबाज पटेल जिल्हा कार्याअध्यक्ष युवक चद्रकांत नवले (अध्पक्ष कामोठे शहर श्री. बळीराम नेटके (अध्यक्ष खारघर शहर मा.श्री. किशोर मुंढे कार्याध्यक्ष कामोठे शहर , हर्षद बडे जिल्हा सचिव युवक आणि इतर मान्यवर.. पक्षाचे हितचिंतक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button