ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

मुंबई:-मा.श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या बी -5 बंगल्यावर महायुतीचा मीत्र पक्षांची बैठक पडली पार.

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

RPS STAR NEWS

मुंबई:-मा.श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या बी -5 बंगल्यावर महायुतीचा मीत्र पक्षांची बैठक पडली पार.

मुंबई, आज दिनांक रोजी मुंबई मंत्रालयासमोरील मा.श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या बी -5 बंगल्यावर महायुतीचा मीत्र पक्षांची बैठक पार पडली . मा .श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पदाचा राजीनामा देऊ नये व विधानसभा निवडणुकीची तयारी करावी सर्व लहान मोठे मीत्र पक्ष त्यांच्या बरोबर आहेत असा ठराव मंजूर करण्यात आला निवडणुकीच्या तयारीला लागायचे ठरले आहे. महाराष्ट्रात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती 200 जागेवर घवघवीत यश प्राप्त करुन एक हाती सत्ता आणु असा विश्वास या वेळेस राष्ट्रीय स्वराज्य सेना राजकीय पक्षांचे अध्यक्ष श्रीहरी बागल यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय स्वराज्य सेना हा मराठा राजकीय पक्ष असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात स्वराज्य दौरा चालू करून तालुका निहाय मेळावे घेणार आहे.मराठा समाजाचे झालेले अनेक गैरसमज दुर करुन भारतीय जनता पार्टी ने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देऊन माझ्या समाजाचे होणार नुकसान थांबवले आहे हे व असे अनेक विषय घेऊन लोका समोर जाणार आहे व सकळ मराठा समाज परत एकदा महायुती चा पाठी भक्कम उभा राहुन देशाचा विकासाला हातभार लावेल असे आपले मत व्यक्त केले आहे. या स्वराज्य दौरा चालु असताना घटना दुरुस्ती बदल झालेला अपप्रचार दुर करण्यासाठी प्रयत्न करणार आहे तसेच मराठा आरक्षणावर झालेला फसवा ,खोटी माहिती पसरवली आहे ती हि दुर करून सत्य व खरी परिस्थिती लोकसमोर आणणार आहे तसेच लवकरच महायुतीचे मीत्र पक्ष वाय बी चव्हाण येथे एकत्रित मेळावा हि घेणार आहे असे ठरले आहे.या वेळेस माजीमंत्री सदाभाऊ खोत, कवाडे गटाचे जयदीप कवाडे राष्ट्रीय समाज पक्षाचे विठ्ठल यमकर , अनिल कांबळे साहेब व ईतर प्रमुख लोक उपस्थिती होते. ताई नमस्कार 🙏🚩

– ॲड. श्रीहरी बागल
राष्ट्रीय अध्यक्ष-राष्ट्रीय स्वराज्य सेना ( राजकिय पक्ष) भाजपा महायुती चा घटक पक्ष.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

 

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button