ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
राहाता:-श्री रावसाहेब नाथाजी म्हस्के पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळा.
पत्रकार आदिनाथ कडू राहाता तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

श्री रावसाहेब नाथाजी म्हस्के पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळा.

बाभळेश्वर दिनांक. 2/11/2025
श्री रावसाहेब नाथाजी पाटील म्हस्के यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी .माननीय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्री रावसाहेब नाथाजी पाटील म्हस्के यांचा सत्कार केला. तसेच म्हस्के पाटील परिवाराकडून माननीय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील यांचा सत्कार करताना सौ कमलताई रावसाहेब म्हस्के पाटील व सौ शितलताई सुधीरजी म्हस्के पाटील. यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.




