कालगाव:-(कराड)-सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी लढायचे आहे-राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार सोमनाथ चव्हाण यांनी प्रथमच कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत दंड थोपटले.
पत्रकार सुशील कुमार पुजारी कराड तालुका उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार सुशील कुमार पुजारी कराड तालुका उपाध्यक्ष
RPS STAR NEWS
कालगाव:-(कराड)-सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी लढायचे आहे-राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार सोमनाथ चव्हाण यांनी प्रथमच कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत दंड थोपटले.
एका राष्ट्रीय स्तरावरील मोठ्या पक्षाने यांना दिलेली उमेदवारी आणि ताकद ही प्रस्थापितांना नक्कीच विचार करावयास लावणारी असून २० नोव्हेंबरला मतदारसंघाला ही ताकत कळून येईल असे उदगार सोमनाथ चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.यावेळी आईसाहेब प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे सर्व पदाधिकारी सदस्य तसेच कराड तालुक्यातून आलेले विविध गावचे सरपंच, उपसरपंच ,अनेक संस्थांचे पदाधिकारी, सदस्य व विविध गावचे गणेश मंडळ व दुर्गा उत्सव मंडळ पदाधिकारी, कालगाव ग्रामस्थ व सोमनाथ भाऊ चव्हाण यांच्यावर प्रेम करणारे युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.@ राज्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे ११९ उमेदवार निवडणूक रिंगणात असून सोमनाथ चव्हाण हे कराड उत्तर साठी उमेदवारी घोषित झालेले आजपर्यंतच्या निवडणुकीच्या इतिहासामधील पहिलेच उमेदवार आहेत.
ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन