ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

फलटण:-निरा उजवा कालव्याचे घातलेले अस्तरीकरणाचे काम आज पासून कायमस्वरूपी थांबविण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे निवेदन.

पत्रकार समीरखान पठाण फलटण:-9766685375

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार समीरखान पठाण फलटण

निरा उजवा कालव्याचे घातलेले अस्तरीकरणाचे काम आज पासून कायमस्वरूपी थांबविण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे निवेदन.

फलटण प्रतिनिधी – समीरखान पठाण
आज निरा उजवा कालवा स्तरीकरणाच्या विरोध करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी राष्ट्रीय समाज पक्ष फलटण तालुका अध्यक्ष (महिला आघाडी ) निशाताई विक्रम माने यांच्या अध्यक्षतेखाली आज तहसीलदार ,प्रांत विभाग ,जलसंपदा विभाग, पंचायत समिती गट विकास अधिकारी, या ठिकाणी निवेदन देण्यात आले फलटण तालुक्यातील यादरम्यान जे अस्तरीकरण चालू आहे त्याला विरोध करण्यासाठी शेतकरी राष्ट्रीय समाज पक्ष कार्यकर्ते शेतकरी शेतमजूर सर्व पदाधिकारी उपस्थित होते. जर हे पुढील टप्प्यात काम चालू झाले तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय शांत बसणार नाही हे प्रशाशसाने लक्षात घ्या यावेळी राष्ट्रीय समाज पक्ष नेते संतोष जी ठोंबरे , राष्ट्रीय समाज पक्ष फलटण तालुका उपाध्यक्ष महादेव कुलाल, फलटण तालुका सरचिटणीस अशोक नाना लंबाते, फलटण तालुका युवक अध्यक्ष निलेश लांडगे ,पुरंदर तालुका अध्यक्ष बंटी निगडे , तरडगाव जिल्हा परिषद गट प्रमुख नितीन सुळ, सुरवडी गाव युवा नेते सागर माडकर, युवा नेते धनाजी लकडे,युवा नेते बाजी नाना सोनवलकर,युवा नेते विक्रम माने,पंचायत समिती गण प्रमुख वैभवराज नरूटे , डोंबाळवाडी गाव प्रमुख शशी काका पिसाळ , राजेंद्र डोंबाळे, दादा कोळपे,तरडगाव युवा नेते रणजित कुलाळ, दादा सुळ ,विकास नरूटे,आदी मान्यवर उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button