राहाता:-श्री क्षेत्र मच्छिंद्रना श्री थ गड सावरगाव मायंबा येथे आमदार साहेबांची पत्रकार आदिनाथ कडू यांची सदिच्छा भेट.
पत्रकार आदिनाथ कडू

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
श्री क्षेत्र मच्छिंद्रना श्री थ गड सावरगाव मायंबा येथे आमदार साहेबांची पत्रकार आदिनाथ कडू यांची सदिच्छा भेट.
बीड जिल्ह्यातील श्री शेत्र मायंबा येथे श्री मच्छिंद्रनाथ यांची आज यात्रा असते त्या यात्रेनिमित्त आष्टी तालुक्याचे खंबीर नेतृत्व आमदार सुरेश आण्णाजी धस साहेबांनी खूप उत्कृष्ट प्रकारे आलेल्या भाविकांचे नियोजन केले. आणि भाविकांचे आभार मानले. श्रीक्षेत्र मायंबा येथे सावरगाव या धार्मिक तीर्थक्षेत्री सुरेश आण्णा धस यांची आमचे मित्र श्री जालिंदर पाटील खर्डे बाळासाहेब पाटील कडू प्रगतशील शेतकरी तिसगाव व आमची सदिच्छा भेट झाली.
तदनंतर अण्णांनी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील यांची आठवण काढली.
व त्यांनी साहेबांना सांगा आमचे दर्शन खूप चांगल्या प्रकारे झाले असे मार्गदर्शन केले.आष्टी तालुक्याला खूप असा आगळावेगळे साधं व्यक्तीमत्व लाभलेली व्यक्ती ती म्हणजे सुरेश आण्णा धस असं व्यक्तिमत्व सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळून जाण्याचं त्यांच्यामध्ये कला कौशल्य आहे.आज श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ येथे अण्णांचं दर्शन झाल्यानंतर भेट झाली त्यावेळी अण्णा हे एक आमदार नसून एक सामान्य नागरिक या नात्याने आलेल्या भाविकांचे स्वागत करत होते.
त्यांचे आरपीएस स्टार न्युज च्या वतीने खूप खूप धन्यवाद