ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
संगमनेर:-मच्छिंद्र यादव यांची निवड.
पत्रकार प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042

संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
पत्रकार प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर
लोहगाव वार्ताहर
संगमनेर तालुक्यातील ओझर खुर्द येथील सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र रामभाऊ यादव यांची राष्ट्रीय दलित पॅंथर संघटनेच्या संगमनेर तालुका संपर्कप्रमुख पदी निवड करण्यात आली
संघटनेची बैठक संगमनेर येथे संपन्न झाली या वेळी संघटनेचे शहराध्यक्ष व महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य राजू खरात यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
यावेळी प्रवीण गायकवाड. रवी गिरी. संतोष गेधे. प्रशांत घेगडमल. संतोष घेगडमल. संदीप दळवी. अवि गेधे. सुनील जाधव .विजय पांदरे पप्पू कानकाटे .यांच्या सह विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते. मच्छिंद्र यादव यांच्या निवडी बद्दल संगमनेर तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना अभिनंदन केले आहे.