राहता:-शुभ विवाह संपन्न चिरंजीव मयूर व ची सौ का गायत्री.
पत्रकार प्रतिनिधी कोंडीराम अहमदनगर:-7507469042

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
पत्रकार प्रतिनिधी कोंडीराम अहमदनगर
लोहगाव( वार्ताहर )श्रीरामपूर तालुक्यातील वळदगांव येथील सौ कमलबाई व श्री बाबासाहेब धोंडीबा पाटील भोसले यांची नातू व सौ पुष्पलता व श्री अशोक बाबासाहेब पाटील भोसले यांचे ज्येष्ठ चिरंजीव मयूर
राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे येथील श्री पंढरीनाथ सुखदेव पाटील झिंजुर्डे यांची नात व संगीता व श्री अनिल पंढरीनाथ पाटील झिंजुर्डे यांची कन्या गायत्री
यांचा शुभविवाह मंगळवार दिनांक 9/ 5 /2023 रोजी लोणी निर्मळ पिंप्री रोड चंद्रसखा मंगल कार्यालय येथे थाटात संपन्न झाला.
वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी वळदगाव कोऱ्हाळे येथील ग्रामपंचायत सोसायटीचे पदाधिकारी तसेच राहाता श्रीरामपूर राहुरी नेवासा येथील विविध संस्थांची पदाधिकारी तसेच राजकीय सामाजिक अध्यात्मिक क्षेत्रातील नामवंत मंडळी त्याच बरोबर महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.