श्रीरामपुर:- ( माळेवाडी ) श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडी येथे आज तिन दिवशीय तिरंगा ध्वजारोहन साजरा.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपुर:-9921180022

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपुर 9921180022
श्रीरामपुर:- ( माळेवाडी ) श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडी येथे आज तिन दिवशीय तिरंगा ध्वजारोहन साजरा.
लोकनियुक्त संरपच सौ जय श्री सोपान औताडे . उपसरपंच सौ निशा शिवाजी तारडे . व ग्रामपंचायत सदस्य श्री राजेद्र वमने ‘ सुरेश ढोबळे रेखा विनायक मोहन भागुबाई घोडके बाबासाहेब औताडे बेबी जाधव अर्चना गायकवाड सुमन औताडे
कै रघुनाथ कृष्णाजी पा औताडे विद्यालयाचे शिक्षक वृंद तटांमुक्ती अध्यक्ष शाहुराज वमने यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले तसेच सर्व विद्यार्थी यांनी प्रभात फेरी काढली
या प्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरीक पदाधिकारी . मुख्याध्यापक . शिक्षक सेवक व विद्यार्थी उपस्थित होते .