ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

औरंगाबाद:-लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी, जनसेवक मा. श्री. डॉ. शेरूभाई मोमीन यांची फेर निवड जाहीर.

संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.

लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी, जनसेवक मा. श्री. डॉ. शेरूभाई मोमीन यांची फेर निवड जाहीर.

सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी शेतमजूर अंध अपंग मतिमंद अस्थिव्यंग निराधार मूकबधिर कर्णबधिर ज्येष्ठ नागरिक विधवा नवयुवक तरुणांना रोजगार तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध सोयीसुविधा सवलती विविध आर्थिक विकास महामंडळ राज्य शासनाद्वारे मिळणारे सर्व कर्जपुरवठा याकरिता अत्यंत जिद्दीने तळमळीने जिव्हाळ्याने सामान्य माणसांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन दरबारी विविध प्रकारे लढा उभारून विविध अडीअडचणी व सोयी सुविधा अन्य अत्याचाराविरूद्ध बुलंद आवाज म्हणून स्वाभिमानी सेना, अन्याय अत्याचार निवारण समिती महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र मुस्लिम महासंघ , महाराष्ट्र राज्य, यांच्यावतीने सतत कार्य करणारे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष तथा नाशिक जिल्हाध्यक्ष, मराठवाडा सह संपर्क प्रमुख, मा. श्री. डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन, यांची आज नाशिक जिल्हाध्यक्ष पदी औरंगाबाद येथील सुभेदारी शासकीय विश्राम गृह, येथे राज्यस्तरीय कोअर कमिटी च्या महत्वपुर्ण बैठकी प्रसंगी अध्यक्षस्थानी, लोकशाही मराठी पत्रकार संघाचे, संस्थापक महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सचिनदादा बोंबले. उपस्थित होते. सदर. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री ना. श्री. एकनाथराव शिंदे साहेब तसेच ना. अब्दुल सत्तार , यांच्या हस्ते जनसेवक डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन, यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला, याप्रसंगी उपस्थित मान्यवर,. मा. आ. एम. एम. शेख, सादिकभाई मोमीन, अय्युबभाई जागीरदार,. पंजाबराव वडजे पाटील, हाजी बालमभाई पटेल, वाजेदभाई जागीरदार, हारून मलिक, अ. रशीदभाई ईनामदार, हाजी ईसाभाई कुरेशी, सलीम पटेल वाहेगावकर, सौं. प्रज्ञाताई ढवळे, शेख पाशुभाई पटेल रऊफभैय्या पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये. फेर – निवडीचे नियुक्तीपत्र देऊन आदी मान्यवरांच्या हस्ते यावेळी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी, ईम्रान आलम खान, सैय्यद कलीम, तौसिफ़ मुलतानी, आश्रफ मोमीन, सिद्धीक अन्सारी,. ऐकबाल अन्सारी, मोबीन मुलतानी, आदम मोमीन, रियाज खान पठाण, भाई मुसा खान, भाई समीर खान, मौलाना मुसताक अन्सारी, अझहरअली शाह, अकील सरदार, संजय संत, शाहीद भैय्या कुरेशी अ.रशीद कुरेशी, युनूस दादा कुरेशी, मोहसीन चाऊस, अकबर अन्सारी, हुसेन हाजी बाबा कुरेशी, मोतीभाऊ वाघ, काझी सैय्यद लियाकत अली, संदीप पगारे संतोष गायकवाड, आदी सह सदस्य कार्यकर्ते पदाधिकारी हितचिंतक उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button