बावधन:-(वाई)-आयटक अंतर्गत बावधन येथे संघटनेचा भव्य दिव्य मेळावा.
पत्रकार सुरेखा भोसले वाई तालुका महिला कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
आयटक अंतर्गत बावधन येथे संघटनेचा भव्य दिव्य मेळावा.
महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना (जिल्हा सातारा आयटक) लाल बावटा शेतमजुर संघटना । ज्येष्ठ नागरिक संघटना प्रगतशील लेखक संघटना । युथ फेडरेशन सावित्रीबाई फुले महिला फेरडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बांधकाम कामगार हक्क व न्याय परिषद.
शनिवार दि.२ ऑगस्ट २०२५ रोजी स. ९.०० वा. आयोजित केलेली आहे. तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
उद्घाटक-कॉ.शाम काळे (राज्य सरचिटणीस, आयटक)
प्रमुख मार्गदर्शक-कॉ.विजय बचाटे राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना,कॉ.संजय मंडवधरे राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना,कॉ.विजय कांबळे,कॉ.मिमा पाटील कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना राज्य कोषाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना.
निमंत्रक- अध्यक्ष, शेतमजूर संघटना, सातारा जिल्हा कॉ.धनराज कांबळे उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना कॉ.धोंडिराम कदम कॉ.धर्माजी पिसाळ अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक संघटना, सातारा जिल्हा,कॉ.हणमंत पिसाळ अध्यक्ष, किसान सभा, सातारा जिल्हा.
संयोजक
कॉ. वैभव कांबळे, कॉ. श्रीरंग शिंदे, कॉ. मारुती शिर्के, कॉ. निलम चव्हाण, कॉ. अमित अनपट, कॉ. निलम भोसले, कॉ. शिवाजी सातपुते कॉ. सुनिल मोरे, कॉ. संगिता राजपुरे, कॉ. आनंदा साठे, कॉ. आरती चव्हाण, कॉ. दत्तात्रय जाधव, कॉ. सुरेखा भोसले, कॉ. कांता फणसे, कॉ. हणमंत कदम, कॉ. सुनिल कदम, कॉ. प्रमोद भिसे, कॉ. अशोक कुचेकर, कॉ. प्रमोद सुर्यवंशी, कॉ. समीर येवले, कॉ. अशोक दाभाडे, कॉ. मनिषा सावंत, कॉ. संजय पिसाळ, कॉ. राजेंद्र गहीन, कॉ. शशिकांत भोसले, कॉ. अनिल गायकवाड, कॉ. मंगला साठे कॉ. फरजाना शिकलगार, कॉ. नाजीर बागवान, कॉ. रविंद्र मराठे, कॉ. पंकज चव्हाण, कॉ.अजित भोसले, कॉ.मंगेश शिर्के.