ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राहाता:- साकुरी प्रभाग संघाची मासिक बैठक संपन्न.राजे वीरभद्र राहाता तालुका महिला प्रभाग कोशाध्यक्ष पदी गीता वसंत काळे यांची निवड तर माया चौधरी यांची सचिव पदी निवड..

पत्रकार वसंत काळे अहमदनगर जिल्हा सचिव:-9767653309

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार वसंत काळे अहमदनगर जिल्हा सचिव

राहाता:- साकुरी प्रभाग संघाची मासिक बैठक संपन्न.राजे वीरभद्र राहाता तालुका महिला प्रभाग कोशाध्यक्ष पदी गीता वसंत काळे यांची निवड तर माया चौधरी यांची सचिव पदी निवड..

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत राजे वीरभद्र महिला प्रभाग संघ साकुरी प्रभाग संघाची मासिक बैठक प्रभाग संघाचे अध्यक्ष हर्षदा दत्तात्रय त्रीभान यांच्या अध्यक्षते खाली घेण्यात आली यावेळी ग्राम संघाचे,CIF, VRF, PMFME भांडवल वाटप व परतफेड याविषयी आढावा घेण्यात आला. तसेच एकल/विधवा, गरीब महिलांना VRF वाटप करणे बाबत ठराव करण्यात आला. महिलांना CTC मार्फत FNHW आरोग्य, शौचालय वापर याचे बाबत माहिती देण्यात आली शेतकरी उत्पादक कपंनी महिलांची सभासद नोंदणी करण्यात आली. या मिटिंग साठी तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष येथून श्री अमोल खांडेभराड तालुका अभियान व्यवस्थापक प्रभाग समन्वयक प्रमोद पांडे प्रभाग संघाचे अध्यक्ष हर्षदा त्रिभान कोषाध्यक्ष गिताताई वसंत काळे सचिव मायाताई चौधरी यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली यावेळी सर्व ग्राम संघाचे अध्यक्ष सचिव उपस्थित होत्या. सदर बैठकीमध्ये तीन लाख साठ हजार रुपये समुदाय गुंतवणूक निधी वितरित करण्यात आला. तसेच प्रभाग संघ बचत सुरू करण्यात आली. केडर निवडी विषयी चर्चा करण्यात आली. वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करणे विषयी चर्चा करण्यात आली. तसेच प्रभाग संघ कार्यालय व ग्राम संघ कार्यालय उद्घाटन करणे निश्चित करण्यात आले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button