ताज्या घडामोडी
लोणी:-डाळिंब बहार मार्गदर्शन मेळावा तसेच भव्य कृषी प्रदर्शन.
पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृती )
लोणी:-डाळिंब बहार मार्गदर्शन मेळावा
तसेच भव्य कृषी प्रदर्शन.
डाळिंब रत्न मा.बाबासाहेब गोरे यांच्या पुढाकाराने डाळिंब उत्पादकांसाठी आयोजित केलेल्या डाळिंब बहार
या डाळिंब उत्पादकांच्या मेळाव्याचे आणि प्रदर्शनाचे उद्घाटन जलसंपदा मंत्री ना डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते व महंत ह.भ.प.उद्धव महाराज मंडलिक यांच्या उपस्थितीत झाला.
डाळिंब उत्पादकता वाढविण्यासाठी बाबासाहेब गोरे यांनी शेतकऱ्यांना केलेल्या मार्गदर्शनाचे कौतुक करून केंद्र आणि राज्य सरकारने कृषी क्षेत्रासाठी घेतलेल्या निर्णयाची माहिती उपस्थित यांना दिली.