ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
श्रीरामपूर:-वडाळा महादेवला तरुणावर हल्ला केल्यानंतर खैरी निमगावात बिबट्याने घेतला कुत्र्याला जीव.
पत्रकार संजय पगारे तालुका अध्यक्ष श्रीरामपूर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे तालुका अध्यक्ष श्रीरामपूर
वडाळा महादेवला तरुणावर हल्ला केल्यानंतर खैरी निमगावात बिबट्याने घेतला कुत्र्याला जीव.
श्रीरामपुर ( Rps स्टार न्युज प्रतिनधी ) श्रीरामपुर तालुक्यातील वडाळा महादेवला तरुणावर हल्ला केल्यानंतर खैरी निमगावात बिबट्याने घेतला कुत्र्या चा जीव श्रीरामपुर गेल्या आठवड्यात वडाळा महादेव येथे एका तरुणावर दोन बिबट्यांनी हल्ला केला होता व तरुणाला जखमी केले होते . ही घटना ताजी असतानाच काल तालुक्यातील खैरी निमगाव येथे अजुन एका बिबट्याने दतात्रय दौंड यांचा कुत्र्यावर हल्ला करून त्याचा जीव घेतला आहे दत्तात्रय यांनी दिवसभर बांधलेल्या कुत्र्याला संध्याकाळी फेरफटकासाठी सोडले असता बिब्याने त्याच्यावर झडप घालून त्या कुत्र्या चा जीव घेतला . या घटनेमुळे खैरी निमगाव मधील ग्रामस्थांमध्ये बिबत्याची दहशत निर्माण झाली आहे.



