पुणे:-स्वर्गीय विजय जोशी स्मृती पुरस्कार महंत उमेशानंद महाराज यांना प्रदान.
ज्येष्ठ पत्रकार प्रा. दिलीप पुस्तके महाराष्ट्र प्रदेश संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा. दिलीप पुस्तके महाराष्ट्र प्रदेश संघटक
स्वर्गीय विजय जोशी स्मृती पुरस्कार महंत उमेशानंद महाराज यांना प्रदान.
मायणी प्रतिनिधी_____बृहन महाराष्ट्र ज्योतिष मंडळ आणि फल ज्योतिष ज्योतिष अभ्यास मंडळातर्फे पंडित श्रीकृष्ण अनंत जकातदार जकातदार यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त सोमवारी न्यू इंग्लिश स्कूल पुणे येथे आयोजित ज्योतिर्विदाचा राज्यस्तरीय मंथन मेळाव्यात ज्योतिष व अध्यात्म क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल साखरवाडी खामगाव तालुका फलटण येथील दत्तभक्त उमेशानंद महाराज यांना यांना स्वर्गीय विजय जोशी स्मृती पुरस्कार पुणे येथील मेळाव्यात देण्यात आला यावेळी यावेळी बृहन महाराष्ट्र ज्योतिष मंडळाचे अध्यक्ष
नंदकिशोर जकातदार यांनी सांगितले की यांनी सांगितले की महंत उमेशानंद महाराज हे संन्याशी असून त्यांनी संन्याशी लोकांच्या अनेक कुंडल्या तपासल्या आहेत तसेच त्यांनी अध्यात्म क्षेत्रात ही भरीव कार्य केले आहे म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे आहे सत्काराला उत्तर देताना महाराज म्हणाले की ज्योतिष शास्त्राचे ज्ञान ज्ञान विश्वव्यापक असून ते रंजक देखील आहे मात्र या शास्त्राकडे डोळसपणे पाहण्याची गरज आहे यावेळी फलज्योतिष मंडळाचे अध्यक्ष विजय जकातदार ,महाराष्ट्र ज्योतिष मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर जकातदार ,कुलपती आनंदराव कुलकर्णी ,विजय जोशी यांचे सुपुत्र ,आरती घाटपांडे, पराग जकातदार, प्राध्यापक दिलीप पुस्तके
संतोष थिटे , विजय डेंगळे उपस्थित होते, (फल ज्योतिष अभ्यास मंडळाचे अध्यक्ष पंडित विजय जकातदार जकातदार यांच्या हस्ते स्मृति पुरस्कार स्वीकारताना महंत उमेशानंद महाराज नंदकिशोर जकातदार मालती शर्मा , आरती घाटपांडे ,आरती घाटपांडे, व इतर व इतर फोटो दिसत आहेत फोटो आहेत)