ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
कराड:-ढेबेवाडी जि.प गटातील विविध विकासकामांचे भूमिपूजन समारंभ.
पत्रकार श्रीनिवास पवार सातारा जिल्हा ACLS CHIEF रिपोर्टर:-8806498150

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार श्रीनिवास पवार सातारा जिल्हा ACLS CHIEF रिपोर्टर
दिनांक 24\9 /2023
ढेबेवाडी जि.प गटातील विविध विकासकामांचे भूमिपूजन समारंभ मा.राज्यपाल लोकप्रिय खासदार.मा.श्रीनिवास पाटील साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून व सातारा जिल्ह्याचे नेते, मा.सारंगबाबा श्रीनिवास पाटील* यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी पाटण पंचायत समितीचे उपसभापती मा.प्रताप भाऊ देसाई,बाजार समितीचे मा.उपसभापती मा.दिलीप कोळेकर दादा, मा.उपसभापती.रघुनाथ जाधव. मा. तालुका अध्यक्ष ॲड. ए.पी.पाटील, मा.सचिन जाधव मा. संदीप जाधव, मा.विक्रम नलवडे उपस्थित होते.