आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कराड:-कराड नगरपरिषद कराड पालिकेच्या जलकुंडात २ हजार ७०० मूर्ती विसर्जित.

पत्रकार श्रीनिवास पवार सातारा जिल्हा ACLS CHIEF रिपोर्टर:-8806498150

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार श्रीनिवास पवार सातारा जिल्हा ACLS CHIEF रिपोर्टर

25/09/2023
कराड नगरपरिषद कराड पालिकेच्या जलकुंडात २ हजार ७०० मूर्ती विसर्जित.

कृष्णा कोयना नदी प्रदूषण टाळण्यासाठी कराड नगरपालिका व एन्व्हायरो फ्रेंडस् नेचर क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने मागील १५ वर्षांपासून गणेशमूर्ती नदीच्या पाण्यात विसर्जित न करता त्या कराड नगरपालिकेने उभारलेल्या जलकुंडात विसर्जित कराव्यात असे आवाहन केले जाते. तसेच त्यासाठी जनजागृतीही केली जाते आणि याच जनजागृतीमुळे शनिवारी पाचव्या दिवशी तब्बल २ हजार ७०० कुटुंबांनी आपल्या घरातील गणरायांचे विसर्जन पालिकेने उभारलेल्या जलकुंडात केले.पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला कराडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.१५ मेट्रिक टन निर्माल्य संकलित करण्यात आले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button