नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन , वाई तर्फे भीमनगर वाई येथे डॉक्टर दिनाच्या निमित्ताने मोफत आरोग्य तपासणी शिबीर व मोफत औषधे वाटप करण्यात आली.
प्रतिनिधी :- पंकज पिसाळ सातारा :- 8329560019

नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन , वाई तर्फे भीमनगर वाई येथे डॉक्टर दिनाच्या निमित्ताने मोफत आरोग्य तपासणी शिबीर व मोफत औषधे वाटप करण्यात आली
सुमारे तीस ते पस्तीस रुग्नानी याचा लाभ घेतला
या वेळेस रुग्णांचे मोफत hemoglobin व ब्लड शुगर तपासण्यात आली
या वेळेस डॉ सूर्यकांत महांगडे, डॉ. जाजू, डॉ.भिलारे, डॉ शीतल लोखंडे, डॉ गजानन गव्हाणे, डॉ संदेश शिंदे, डॉ योगेश फरांदे , डॉ राहुल पोतदार, डॉ.शेखर कांबळे चव्हाण लॅब चे श्री चव्हाण व त्यांचा स्टाफ उपस्थित होता.
तसेच, डॉक्टर दिनाचे औचित्य साधून वाई निमा शाखे तर्फे ग्रामीण रुग्णालय वाई येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले
यावेळी वाई ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ योजना तराळ मॅडम व सर्व स्टाफ उपस्थित होता.
प्रतिनिधी,
डॉ.पंकज पिसाळ,
वैद्यकीय सल्लागार, सातारा जिल्हा RPS International Reporter Association