ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
मायणी परिसर थंडीने गारठून गेला.
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक
मायणी परिसर थंडीने गारठून गेला.
मायणी प्रतिनिधी___सध्या उत्तर भारतातील शितल वारे महाराष्ट्रात येत असल्याने रात्री बारा ते सकाळी सहा वाजेपर्यंत तपमान सात अंशापेक्षा खाली गेल्याने मायणी परिसर पूर्णपणे गारठून गेला आहे सकाळी फिरायला जाणाऱ्यांची संख्या रोडावली असून या परिसरातील नागरिक सकाळ संध्याकाळी शेकोट्या पेटवून बसत आहेत हुड हुडी भरणारी थंडी ज्वारी हरभरा ऊस या पिकांना पोषक आहे परंतु आजारी वयोवृद्ध हृदयरोगी प्यारालीसीस अशा लोकांना घातक आहे कारण थंडीमुळे रक्त गोठण्याची प्रक्रिया सुरू होते अशा लोकांनी उबदार कपडे घालावेत व स्वतःचे संरक्षण करावे अशी आवाहन हृदयरोग तज्ञ डॉक्टर शशिकांत कुंभार यांनी केले आहे.