राहाता-प्रहार तर्फे राहाता अध्यात्मिक निराधार बाल वारकरी आश्रमात होळी निमित्त किराणा वस्तू भेट.
प्रतिनिधी - वसंत काळे अहमदनगर:-9767653309

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
प्रतिनिधी – वसंत काळे अहमदनगर:-9767653309
मा. राज्यमंत्री श्री बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली,
———-
प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग क्रांती राहाता तालुका (शिर्डी मतदारसंघ) यांच्या वतीने ,
———–
राहाता येथील श्री नादब्रम्ह अध्यात्मिक वारकरी आश्रमात शिक्षण घेणाऱ्या ३५ गोरगरीब व निराधार बांधवांच्या उदरनिर्वाहासाठी एक महिनाभर पुरेल एवढ्या किराणा मालाचे वितरण…!!_! तसेच ————-
आज होळी सणाच्या मुहूर्तावर , आश्रमातील चिमुकल्या बाल-वारकऱ्यांना दिली पुरण-पोळीच्या जेवणाची पंगत..!!!!_
———–
उपस्थित प्रहार जनशक्ती पदाधिकारी
*_श्री दिनेशराजे शेळके पा. (तालुकाध्यक्ष -प्रहार जनशक्ती पक्ष राहाता तालुका )श्री बबनराव डांगे पा.(तालुकाध्यक्ष- प्रहार शेतकरी संघटना राहाता) श्री .वसंतराव काळे पा(तालुका संघटक – प्रहार जनशक्ती पक्ष राहाता) श्री. सुनील देशमुख सर (माजी वायुसेना अधिकारी तथा तालुका मार्गदर्शक -प्रहार जनशक्ती राहाता )श्री जगन्नाथ सरोदे पा.(तालुका समन् व् यक-प्रहार राहाता तालुका)श्री गुळवे साहेब(सेवानिवृत्त मुख्याधिकारी तथा तालुका सल्लागार -प्रहार राहाता ता.)श्री किशोरजी कानकाटे(उपाध्यक्ष- प्रहार जनशक्ती राहाता)श्री. सुधाकर डांगे पा.( तालुका सचिव-प्रहार राहाता ता.)श्री विक्रम दाभाडे पा.(प्रहार शाखाध्यक्ष नांदूखी बु)
———–
प्रहार दिव्यांग क्रांतीचे उपस्थित पदाधिकारी
श्री नितिन चौधरी पा.ठाकरे साहेब( जिल्हाध्यक्ष प्रहार दिव्यांग क्रांती अहमदनगर उत्तर) ,श्री नितीनकुमार भन्साळी (तालुकाध्यक्ष प्रहार दिव्यांग क्रांती राहाता) श्री भाऊंनाथ गमे पा (तालुका उपाध्यक्ष प्रहार दिव्यांग क्रांती राहाता)_
आश्रम शाळा शिक्षकवृंद-
ह.भ. प.गावंडे महाराज
ह.भ.प. दिक्षित महाराज