कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
रांजणगाव:-पिंपरीगवळी ते रांजणगाव मुख्य रस्त्याच्या कामाचा शुभारंभ!
पत्रकार मनीषा येणारे पारनेर तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

रांजणगाव:-पिंपरीगवळी ते रांजणगाव मुख्य रस्त्याच्या कामाचा शुभारंभ!

अनेक दिवसांपासून रखडलेल्या पिंपरीगवळी ते रांजणगाव या मुख्य रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आमदार मा.काशिनाथ दाते यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
या रस्त्याच्या विकासासाठी ३ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला.असून, या निधीतून रस्त्याचे काम पूर्णत्वास जाणार आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर आणि सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.
यावेळी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विकासकामांना गती, जनतेच्या सुविधांना प्राधान्य!




