ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
राहाता- नांदूर्खी बु.गावात शुक्लेश्वर् चौधरी यांच्या वस्तीवर बिबट्याने तीन शेळ्यांना ठार केले.
प्रतिनिधी वसंत काळे अहमदनगर:-9767653309

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
राहाता–नांदूर्खी बु.गावातील शेतकरी श्री.शुक्लेश्वर् सोपान चौधरी यांच्या वस्तीवर् दि.६-३-२०२३ रोजी रात्री एकच्या सुमारास बिबटयाने गोठ्याच्या भिंतीवरुन उडी मारून गोठ्यातील तीन शेळ्यांना ठार केले.या प्रकारामुळे चौधरी वस्तीवर लोकांमध्ये दहशतीचे वातावरण तयार झाले आहे.लवकरात लवकर वन विभागाने या बिबटय़ाचा बंदोबस्त करावा.अशी मागणी वस्तीवरील नागरिकांनी वन विभागाकड केली आहे.दरम्यान वन अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांनी घटना ठिकाणी भेट देऊन पंचनामा करून लवकरात लवकर नुकसान भरपाई साठी प्रस्थाव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर केला आहे.