ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वैजापूर:- राज्य आणि जिल्हा विधी सल्लागार पदी adv. रविराज शिंदे आणि adv.सुरजसिंघ राजपूत यांची निवड
प्रतिनिधी बाळासाहेब सरोदे छ.संभाजीनगर:9022552792

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
वैजापूर कोर्ट येथे RPS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन आणि RPS स्टार न्युज महाराष्ट्र राज्य विधी सल्लागार पदी निवड झाल्याबद्दल रविराज शिंदे साहेब आणि ADV. छत्रपती संभाजी नगर जिल्हा विधी सल्लागार पदी निवड झाल्याबद्दल सुरज सिंग राजपूत यांना ओळखपत्र प्रदान करताना जिल्हा प्रतिनिधी बाळासाहेब सरोदे.