आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कन्नड:श्री गणेश विद्यालय देेवगाव(रं) 10वी बोर्ड इंग्रजी पेपर सुरलित पार.
प्रतिनिधी शिवनाथ चिकणे छ. संभाजीनगर:9890949872

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
कन्नड:श्री गणेश विद्यालय देेवगाव(रं) 10वी बोर्ड इंग्रजी पेपर सुरळीत पार पडला. शालेय/काॅलेज परिसरात शांतता दिसुन आली.यावेळी शालेय केंद्र संचालक आर जे कोल्हे,सह केंद्र संचालक एम एम मोरे,पोलिस काॅन्स्टेबल आणि होमगार्ड, दादासाहेब साळवे, विक्रम सोनवणे,ज्ञानेश्वर वाळुजे ,अमोल काळे होते.